Tag: Migration Notices Sent Back

पर्शुराम घाटातील कुटुंबांनी स्थलांतराच्या नोटीस परत पाठवल्या

रत्नागिरी, ता. 12 : पावसाळा सुरू होताच तहसील कार्यालयाने मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील २२ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस दिल्या आहेत. पावसाळ्याच्या तोंडावरच केवळ नोटीस दिल्या जातात, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या ...