मयुरेश माने यांना MIE EXPERT पुरस्कार जाहीर
नाविन्यपूर्ण अध्यापनासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे दुसऱ्यांदा निवड गुहागर, ता. 12 : येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. व्हि.एस. माने यांचा मुलगा मयुरेश माने दहिवली येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन सुलभ पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण ...
