साथ साथच्या साथीने पूर्वतयारी मार्गदर्शन शिबीर
वेळणेश्र्वर हायस्कुल, दहावीच्या विद्यार्थ्यांचे उद्बोधन गुहागर, ता. 28 : दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परिक्षेविषयी तयारी व्हावी म्हणून साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टच्या सहयोगाने वेळणेश्र्वर हायस्कुलमध्ये पूर्वतयारी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
