महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल
महाराष्ट्रात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू रत्नागिरी, 22 : महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये माननीय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात ...
