नाना पाटणकर यांनी जागविल्या आणीबाणीतील आठवणी
गुहागर, ता. 27 : आणीबाणीच्या काळ्या दिवसाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका भाजप कार्यकर्त्यांनी नानांची भेट घेतली. यावेळी आणीबाणीत लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. संघ कार्यकर्त्यांनी हा काळही निघुन ...