मंजूळ सुरांची पालशेत सागरकिनारी ”गाज”
गाज रिसॉर्टतर्फे दिवाळीनिमित्त स्वरसंध्या संगीत मैफिल, खयाल, ठुमरी, अभंग, नाट्यसंगीताचा सुरेल नजराणा गुहागर, ता. 20 : तालुक्यातील पालशेत येथील सागरीकिनारी गाज रिसाँर्टतर्फे आयोजित केलेली स्वरसंध्या गाज संगीत मैफिल सुप्रसिध्द गायिका ...