CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती!
गुहागर, ता. 21 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) 9212 जागांसाठी पुरुष महिला साठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक-शारीरिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी शैक्षणिक ...