देशात 5395 जागांसाठी मेगा भरती
गुहागर, ता. 25 : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 5395 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवारांना आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करावा लागणार आहे. भरती प्रक्रियेविषयी सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी bit.ly/3Ydo3gd इथे ...
