शृंगारतळी येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
गुहागर, ता. 05 : देवस्थळी हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट शृंगारतळी व ए.एस.जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शृंगारतळी येथील ...