Tag: Measurements Stolen from Company at Lote

लोटे येथे कंपनीतून अडीच लाखांची वजन मापे लंपास

गुहागर, ता. 24 : खेड लोटे एम.आय.डी.सी. येथील नोव्होकेम टेक्नॉलॉजीस लिमिटेड या कंपनीतून सुमारे २ लाख ५४ हजार ९५० रुपये किमतीची लोखंडी वजन मापे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...