स्नेहा वरंडे यांना एमडीआरटी पुरस्कार
गुहागर, ता. 27 : विमेदारांच्या उदंड सहकार्यामुळे माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा संतोष वरंडे यांनी आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे 2023/24 सालातील व्यावसायिक पाचवे एमडीआरटी पुरस्कार प्राप्त झाला आहे. सौ. वरंडे यांना ...

