मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचचे पुरस्कार जाहीर
संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 05 : जिल्ह्यातील कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (ता.चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विधवा प्रथा बंदच्या ठरावानुसार अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायती, महिला बचत ...