सागरी प्लास्टिक प्रदूषण जनजागृती अभियानाचे आज उद्घाटन
गुहागर, ता. 15 : फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया मुंबई, विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन मुंबई, एस.एस.डी. ट्रस्ट संचालित एस.एस.डी. समाजिक विकास केंद्र शृंगारतळी, पाटपन्हाळे महाविद्यालय आणि खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर यांच्या संयुक्त ...