मार्गताम्हाने येथील तरुणाचा अभियांत्रिकी संशोधनात यश
तीनचाकी इलेक्ट्रीक वाहनाचा प्रयोग यशस्वी, इंडोनेशियामध्ये ऑफट्रॅक स्पर्धेसाठी धावणार रत्नागिरी, ता. 13 : अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनात आपल्या कोकणातील तरुणही आता आपली बौध्दिकता सिध्द करत आहेत. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील संकेत विजय ...
