Tag: Marathon Competition

PM Skill Run Marathon Competition at Ranvi

रानवी येथे पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.17 सप्टेंबर रोजी रानवी येथे सकाळी 7  ते 8  या वेळेत पीएम स्कील रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तालुक्यातील 16 वर्षावरील मुले, मुली व ...