नाट्यकलाकारांचे रंगभुमीला व रंगदेवतेला अभिवादन
मराठी रंगभुमी दिनी युवा कलाकारांनी सादर केले नाटक गुहागर, ता. 08 : गुहागर वरचापाट येथील विठ्ठलराव पटवर्धन रंगमचांवर मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. शहरातील नाट्यकलाकरांनी रंगभूमी आणि नटेश्र्वराचे पूजन ...
