गुहागरमध्ये 239 जागांसाठी 369 अर्ज
11 ग्रामपंचायती बिनविरोध, ३ गावात प्रत्येकी एक जागा रहाणार रिक्त गुहागर, ता. 31 : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ...















