उमेदवाराला शुभेच्छा देवून त्यांनी केली आत्महत्या
अडूरमधील घटना, नाशिकहून आले होते मूळ गावी गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अडूर येथे श्री देव त्रिविक्रम नारायण मंदिरालगतच्या विहिरीमध्ये उडी घेऊन 56 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केली आहे. संजय दत्तात्रय ...
अडूरमधील घटना, नाशिकहून आले होते मूळ गावी गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अडूर येथे श्री देव त्रिविक्रम नारायण मंदिरालगतच्या विहिरीमध्ये उडी घेऊन 56 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केली आहे. संजय दत्तात्रय ...
गुहागर : सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाची कु. आर्या मंदार गोयथळे हिने २५४ गुण मिळवून केंद्र स्तर गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविला ...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिसांची कारवाई गुहागर, ता. 14 : येथील पोलिसांना बोर्या फाटा येथे रिक्षेची तपासणी करताना 16560 रुपये किंमतीच्या 5 डझन मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सदर मद्य ...
कौटुंबिक कलहामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द धोक्यात ? बॉलीवूडमधील गायिका रेणू अशोक शर्मा हीने महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार ओशिवरा पोलीसा ठाण्यात 10 जानेवारी ...
गुहागरमधील साखवी ते वरचापाट परिसरात दर्शन गुहागर, ता. 13 : शहरातील साखवी ते वरचापाट परिसरात सध्या रात्री व पहाटे बिबटयाचे दर्शन होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने या परिसरात भितीचे वातावरण ...
गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एका गावात चक्क गावपुढाऱ्यांनी गावपॅनेल पळवून नेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या उमेदवारांवरच आता मते मागण्याची पाळी आहे. येथील ५ उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून ...
12 जानेवारीला विवेकानंदालय उद्घाटनासह तीन कार्यशाळा गुहागर, ता. 11 : विवेकानंद जयंतीचे दिवशी 12 जानेवारीला वेळणेश्र्वर येथे महिला बचतगट, शेतकरी आणि बागायदार यांच्यासाठी तीन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपर ...
Please Click on Following Link and SEE ALL PHOTOS .Also Download The Photos You Want..... https://drive.google.com/drive/folders/1RHGLOQsTF2fLoJYXph3MncRICX4XGdCX?usp=sharing
गुहागर, ता. ६ : गेले दोन महिने इंडियन टेलिव्हिजनचे सीईओ अनिल वनवारी दररोज दोन तास गुहागरच्या समुद्रकिनार्याची स्वच्छता करत आहेत. या कामाची दखल गुहागरमधील पत्रकारांनी घेतली. पत्रकार दिनाचे निमित्ताने गुहागर ...
पोलीस निरीक्षक बोडके, 43 व्यक्तींनी केले रक्तदान गुहागर : रक्तदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून गुहागर तालुका पत्रकार संघाने समाजाचे उद्बोधन करणाऱ्या आचार्य जांभेकरांची जयंती साजरी केली. ही कौतुकाची बाब आहे. ...
गुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने राष्ट्रमातांंच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई ...
अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांचे प्रतिपादन गुहागर : आपले बालपण व सध्याचे जीवन पुण्यासारख्या शहरात गेलेले असून त्यानंतर मला कोकणचे विशेष आकर्षण राहिले आहे. कोकणातील पर्यटन म्हणजे सुखद आनंदाचा ठेवा असून ...
दाभोळ खाडीतील मच्छिमारांचे स्वयंभू श्री टाळकेश्वराला साकडे गुहागर : मच्छि दुष्काळ दूर होऊ दे आणि मच्छिमारांची भरभराट होऊ दे यासाठी दाभोळ खाडीतील समस्त मच्छिमार बांधवांनी अंजनवेल येथील स्वयंभू श्री टाळकेश्वर ...
गुहागर : मोडकाआगर पुलाजवळ राहीलेला भराव टाकून आज ठेकेदाराने गुहागर शृंगारतळी रस्ता वहातुकीसाठी खुला केला आहे. खातू मसाले पासून पाटपन्हाळे पर्यंत एका बाजुचे क्राँक्रिटीकरणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता दुचाकी ...
सचिन बाईत : बिनविरोधचे वाढते प्रमाण आनंद देणारे गुहागर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे वाढते प्रमाण निश्चितच आनंद देणारे आहे. त्याचबरोबर सध्या सरपंच पदावर असलेल्या आणि भविष्यात सरपंच होणाऱ्या महिलांना ...
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात होणार्या रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे भवितव्य आजतरी अंधारात आहेत. प्रकल्पाला समर्थन देणारा आवाज अजूनही शासनकर्त्यांपर्यंत पोचलेला नाही. कोरोनाच्या काळातील टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या. नव्या रोजगारांची ...
गुहागर, ता. 02 : मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिवशी गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील हेदवीच्या समुद्रकिनारी बामणघळीचे सौंदर्य पहाण्यासाठी ठाण्यातून पर्यटक आले होते. त्याच्यापैकी सौ. सुचिता माणगावकर (वय 33) हिचा सेल्फी घेताना तोल गेला. तिला पकडण्यासाठी पती आनंद माणगावकर ...
गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग रस्ता रुंदीकरणात चिपळूण-गुहागर मार्गावरील लहान मंदिरे हलवावी लागत आहेत. मात्र मोडकाआगर शृंगारतळी दरम्यान श्रृंगारतळीच्या वेशीवर असलेल्या दगडदेवाचे (गडगोबा) स्थान न हलविण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी ...
कोरोना आपत्तीमुळे गाडगी, मडकी विक्रीविना 8 महिने पडून गुहागर : कोरोना आपत्तीच्या कालावधीत गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील नांदगावकर कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. गेले 8 महिने विक्रीसाठी तयार केलेली ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.