Tag: Marathi News

Vintage Bikes

गुहागरवासीयांना विंटेज बाईक पहाण्याची संधी

गुहागर, ता. 26 : शनिवारी (27 november) सकाळी अडूर बुधल आणि सायंकाळी गुहागर या मार्गावर 60 विंटेज बाईक धावणार आहेत.  कोकण हेरिटेज रायडर ग्रुप तर्फे कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी. म्हणून ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

‘वेध-२०३५’ या ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षेचे आयोजन

मुंबई : मराठी विज्ञान परिषद, मध्यवर्ती विभाग, मुंबईमार्फत ‘वेध-२०३५’ ही ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. इ. ६वी ते इ. ९वीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षेमध्ये लिखित नाजकूर, व्हिडीओ व्याख्याने, ...

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्सेस विभागातील मार्च २०२१ मधील ०९ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निविडीनंतर पुन्हा एकदा डिसेंबर २०२१ मध्ये मध्ये झालेल्या विवडप्रक्रीयेअंतर्गत मायक्रोबायोलॉजीच्या प्रसन्ना काळे, तेजस निंबरे तसेच बायोटेक्नॉलॉजीच्या ...

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त कार्यक्रम

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टमार्फत शनिवारी (ता. २७) कालभैरव जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.  जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता बारा ...

राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव

राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव

संपकरी एस.टी. कामगार कोणता निर्णय घेणार एस.टी. कर्मचाऱ्यांच्या 15 दिवसांच्या संपामुळे राज्य सरकारने उशिरा का होईना पण मनाचा मोठेपणा दाखवला आहे. मुळ पगारात वाढी बरोबरच नियमित वेतन, निलंबन मागे, एस.टी.च्या ...

काताळे कदमवाडीतील मराठा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित

काताळे कदमवाडीतील मराठा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित

गणेश कदम यांचे आ. जाधवांना साकडे गुहागर : गुहागर तालुक्यातील काताळे कदमवाडी (मराठवाडी) गेली कित्येक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. या वाडीत ना रस्ता, ना पथदिप, ना नळपाणी योजना, ...

सत्तेत सहभागी न होण्याचे वचन पाळले

सत्तेत सहभागी न होण्याचे वचन पाळले

उमेश भोसले, उपनगराध्यक्ष भाजप कार्यकर्ती गुहागर, ता. 23 : विषय समित्यांच्या निवडीचे वेळी गुहागर नगरपंचायतीमध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करणार. असे आम्ही जाहीर केले होते. ते वचन आजही आम्ही पाळले. ...

Deputy Mayor Election

गुहागरच्या उपनगराध्यक्षपदी प्रणिता साटले

सत्ताधारी गटाच्या तीन नगरसेविकांची अनुपस्थिती गुहागर, ता. 23 : नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाची माळ सौ. प्रणिता प्रविण साटले यांच्या गळ्यात पडली. त्यांनी भाजपचे उमेदवार उमेश भोसले यांचा 9 विरुध्द 6 ...

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा घणाघाती आरोप गुहागर : अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा ...

बेपत्ता खलाशांच्या कुटुंबाला शासन स्तरावरून मदत करणार – आ. भास्कर जाधव

बेपत्ता खलाशांच्या कुटुंबाला शासन स्तरावरून मदत करणार – आ. भास्कर जाधव

अपघात की घातपात याची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन गुहागर : जयगड येथून बेपत्ता झालेल्या मच्छीमार बोटीला बरेच दिवस उलटून गेले असून यातील खलाशी आता जिवंत सापडण्याची आशा आता ...

एसटी कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा

एसटी कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा

गुहागर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशाप्रमाने रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले) तालुका गुहागरने जाहिर पाठींबा दिला ...

किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरूवात

किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरूवात

समिर घाणेकर :  वेळ आणि पैसा वाया, आधुनिक यंत्रणा हवी गुहागर, ता. 20 : नद्यांना आलेले महापूर आणि अती पावसामुळे गुहागरबरोबरच जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर कचरा जमा झाला आहे. हा कचरा ...

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

उपनगराध्यक्ष व सभापती पदासाठी निवडणूक जाहीर

गुहागर नगरपंचायतीत 23 व 24 नोव्हेंबरला विशेष सभा गुहागर, ता. 20 : येथील नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी करीता 23 नोव्हेंबरला विशेष सभा बोलावण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण ...

कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ

कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ

रानवी येथे रंगला 16 संघांचा क्रिकेट महासंग्राम गुहागर : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) संलग्न कुणबी युवा क्रीडा मंडळ मातृ संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त गुहागर तालुक्यातील रानवी येथील ...

कामबंद आंदोलनाला क्षत्रीय मराठा युवा संघाचा पाठींबा

कामबंद आंदोलनाला क्षत्रीय मराठा युवा संघाचा पाठींबा

गुहागर : गुहागर आगारातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटने तर्फे गेले अनेक दिवसांपासून विवीध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला गुहागर तालुका क्षत्रीय मराठा युवा संघाने पाठींबा ...

निवोशीतील सुजल कुळे याने साकारलेला प्रतापगड किल्ला

निवोशीतील सुजल कुळे याने साकारलेला प्रतापगड किल्ला

पहिल्याच प्रयत्नात पारितोषिकाचा मानकरी! गुहागर : गुहागर तालुका मराठा कर्मचारी मंच आयोजित स्पर्धेत सहभागी झालेल्या मौजे निवोशी येथील कु. सुजल ज्ञानदेव कुळे हा त्याच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तेजनार्थचा मानकरी ठरला आहे. ...

“जय जय स्वामी समर्थ” मालिकेत गुहागरचा केतन टाणकर

“जय जय स्वामी समर्थ” मालिकेत गुहागरचा केतन टाणकर

गुहागर : कलेचा वसा लाभलेल्या आणि कलेचं माहेरघर म्हणून संबोधलेल्या जाणाऱ्या पवित्र कोकण भूमीत आजवर अनेक कलारत्न नावारूपाला येत आहेत. कोकणच्या मायभूमीत कानकोपऱ्यात मराठी रंगभूमीची अतूट नाळ जोडलेली पाहायला मिळत ...

लाकूड व्यवसायिकांना जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत

लाकूड व्यवसायिकांना जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत

आ. भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्री, वन मंत्र्यांना पत्र गुहागर :  रत्नागिरी जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यवसायिकांना वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध असलेली जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ...

पवारसाखरी ग्रामपंचायतीचे मायनींगला विरोध

आबलोली किल्ला बनवा स्पर्धेत फ्रेंड सर्कल दाभोळ विजेता

गुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्यावतीने आयोजित किल्ला बनवा स्पर्धा-२०२१ मध्ये फ्रेंड सर्कल ग्रुप दाभोळ (ता.दापोली जिल्हा रत्नागिरी)यांनी बनवलेली किल्ला जंजिरा प्रतिकृती प्रथम क्रमांक विजेतेपदाची मानकरी ठरली आहे.The fort ...

संवादिनी व पखवाज कार्यशाळेत नवोदितांना मार्गदर्शन

संवादिनी व पखवाज कार्यशाळेत नवोदितांना मार्गदर्शन

गुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्या वतीने या दिवाळीत नवोदित कलाकारांना संवादिनी व पखवाज कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. संवादिनी कार्यशाळेत बुवा संदीप नाटुस्कर यांनी उपस्थित नवोदित कलाकारांना संवादिनीची रचना, ...

Page 337 of 395 1 336 337 338 395