चंद्रकांत बाईत यांची होणार ग्रंथ तुला
गुहागर : लोक शिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाईत कुटुंबीय, लोक शिक्षण मंडळ आणि सर्व ज्ञानशाखांचा वतीने चंद्रकांत बाईत यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे.या ...