पं. स. उपसभापतींनी केली नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी
गुहागर : परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतीची पूर्णतः वाताहत झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पंचायत समिती उपसभापती सुनिल पवार यांनी नुकतीच पाहणी करून या शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच शासनाने जाहीर ...