गुहागर राष्ट्रवादीने केला स्वच्छ -सुंदर समुद्रकिनारा !
गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी सकाळी गुहागर समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ...