गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पहिले घरटे मिळाले
पर्यावरण प्रेमींसाठी सुवार्ता, 123 अंडी केली संरक्षित गुहागर, ता. 16 : अखेर नव्या वर्षात ऑलिव्ह रिडले कासविणने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातली. पहिल्या घरट्यातील 123 अंडी शुक्रवारी संरक्षित करण्यात आली आहे. ...