महसूल देणाऱ्या कार्यालयाकडेच शासनाचे दुर्लक्ष
दुय्यम निबंधक कार्यालयाची कथा, पूर्णवेळ अधिकारी नाही, इंटरनेट सेवा नाही गुहागर, ता. 19 : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात 2020-21 या आर्थिक वर्षातील 65 दिवसांच्या कामात 653 अर्जांची नोंदणी झाली. त्यातून ...