Tag: Marathi News

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

आरोपीला अटक, पोक्सो अंतर्गत कारवाई गुहागर, ता. 21 : लगीनघाईच्या गडबडीचा फायदा घेवून एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. या घटनेतील आरोपी राजेश शंकर रामाणेला रविवारी सायंकाळी 7.30 वा. ...

‘संकासूर : कोकणातील एक लोककला’

‘संकासूर : कोकणातील एक लोककला’

कोकणातील शिमगोत्सवातील नमन, खेळ्यांमधील संकासुर हे पात्र लोकप्रिय आहे. या संकासुराचे  पूजन केले जाते. खेळ्यात संकासुरासोबत राधा नाचते. काही ठिकाणी नटवा असतो.  याची अधिक माहिती देणारा 'संकासूर : कोकणातील एक ...

स्थानिक सुरक्षा रक्षकांचे 8 लाख अडकले

स्थानिक सुरक्षा रक्षकांचे 8 लाख अडकले

महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्स;  कामगार आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली गुहागर, ता. 20 : कंत्राट संपून अडिच वर्ष पूर्ण होत आली तरी महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्सने रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीतील सुरक्षा रक्षकांचे ...

आ. भास्करराव जाधव यांची वचनपूर्ती

आ. भास्करराव जाधव यांची वचनपूर्ती

जामसूतमध्ये नूतन ग्रा.पं. इमारतीचे उद्घाटन गुहागर : ‘एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जामसूत गावामध्ये आलो असताना काही ग्रामस्थांनी मला जवळच आणि रस्त्यालगत आमची ग्रामपंचायत असून तिथे येण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहास्तव तिथे ...

आरेगावातील धाडीचे गुढ उकलले

आरेगावातील धाडीचे गुढ उकलले

सीमाशुल्क विभागाने पकडला ३ लाखाचा गांजा गुहागर, ता. 19 : आरेगांव मध्ये थरारक धाडीपासून सुरु झालेले अखेर जावली सातारा येथे जावून थांबले. सीमाशुल्क विभागाच्या टिमने सातारा जिल्ह्यात धाड टाकून सुमारे ...

कोकण नमन लोककला मंचाची स्थापना

नमन कलावंतांना राजाश्रय व लोकाश्रय मिळावा

सुधाकर मास्कर, कोरोना संकटानंतर शासनाचे दुर्लक्ष गुहागर, ता. 18 : मराठवाड्यातील तमाशा आणि लावणी ही लोककला जशी राजाश्रयामुळे राज्यात प्रसिध्द झाली. त्याचपध्दतीने बहुरंगी संपूर्ण महाराष्ट्रात लोकाश्रय लाभावा. या लोककलाकारांच्या मागण्यांना ...

किर्तनवाडी स्पोर्ट्स संघ नगरसेवक चषकाचा मानकरी

किर्तनवाडी स्पोर्ट्स संघ नगरसेवक चषकाचा मानकरी

मारुती छाया क्रिकेट संघ उपविजेता गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत किर्तनवाडी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद तर ...

घरोघरी पालखी न नेण्याची अट करावी शिथिल

घरोघरी पालखी न नेण्याची अट करावी शिथिल

ग्रामदेवस्थानांची मागणी, प्रांतांकडून परवानगी आणण्यात वेळ व पैसा खर्च गुहागर, ता. 18 : शिमगोत्सवातील पालखीचे वेळी ग्रामस्थ वर्ष राखणेपोटी एक निश्चित रक्कम ग्राममंदिराला देतात. त्यातून गुरुवांचे मानधन, वर्षभरातील अन्य सण ...

शाहीर, भजनी बुवा व मृंदुंगमणी सूर्यकांत रसाळ यांचा सत्कार

शाहीर, भजनी बुवा व मृंदुंगमणी सूर्यकांत रसाळ यांचा सत्कार

गुहागर : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील तरुण उत्साही मंडळाच्या वतीने  श्री काशी विश्वेश्वर मंदिर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त वरवेली तेलीवाडी येथील शक्तीवाले शाहीर, भजनी बुवा व मृदुंगमणी सूर्यकांत नारायण रसाळ यांचा ...

तरुण उत्साही मंडळाच्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे वितरण

तरुण उत्साही मंडळाच्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे वितरण

खुल्या गटात दिव्या महाडिक तर माध्यमिक गटात शुभ्रा रसाळ प्रथम गुहागर : गुहागर तालुक्यातील वरवेली येथील तरुण उत्साही मंडळ वरवेली तेलीवाडी आयोजीत रत्नागिरी जिल्हा तेली ज्ञाती बांधव मर्यादित ऑनलाईन वक्तृत्व ...

डॉ. लबडे यांच्या कादंबरीस राष्ट्रीय उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार

डॉ. लबडे यांच्या कादंबरीस राष्ट्रीय उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार

गुहागर : कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील मराठी वाडमय चर्चा मंडळाच्या वतीने कथा समीक्षा कवितेच्या पुरस्कारांची  घोषणा नुकतीच करण्यात आली. हे मंडळ १९२७ पासून मराठी भाषाविषयक विविध उपक्रम राबवित आहे. असे ...

शिधापत्रिका शोधमोहिमेची मुदत वाढवली

शिधापत्रिका शोधमोहिमेची मुदत वाढवली

परगावी रहाणाऱ्या ग्रामस्थांनी शिधापत्रिका शोध मोहिमेत सहभागी व्हावे गुहागर, ता. 17 : शिधा पत्रिका शोधमोहिमेचे कालावधी 12 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच शिधा पत्रिकाधारकांचे उत्पन्नाचे दाखले घेण्यात यावेत सरसकट ...

मनसेच्या सभासद नोंदणी उस्फुर्त प्रतिसाद

मनसेच्या सभासद नोंदणी उस्फुर्त प्रतिसाद

गुहागर : तालुक्यातील रानवी येथील राजगड हॉटेल येथे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या हस्ते मनसेच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील नागरिकांचा सदस्य नोंदणी अर्ज भरण्यासाठी चांगला प्रतिसाद लाभला.यावेळी तालुकाध्यक्ष ...

शासनाच्या नियमावलीने नमन मंडळे संभ्रमावस्थेत

शासनाच्या नियमावलीने नमन मंडळे संभ्रमावस्थेत

उद्यापासून शिमगोत्सवाला सुरुवात गुहागर : कोकणातील पारंपारिक आणि कोकण वाशियांचा आवडता सण म्हणजे शिमगोत्सव. हा शिमगोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. या शिमगोत्सवात संकासुर अर्थात खेळे हे परंपरेनुसार गावोगावी गावभोवनीसाठी फिरतात. ...

कुडली माटलवाडी शाळेत महिलांचा सन्मान

कुडली माटलवाडी शाळेत महिलांचा सन्मान

गुहागर : महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधून जिल्हा परिषद आदर्श शाळा कुंडली नंबर 3 माटलवाडी तालुका गुहागर या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गावातील कर्तुत्ववान महिला व आदर्श मातांचा सन्मान सरपंच ...

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

बायोमेट्रीक थम्बवरुन प्रशासन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांत वाद

आरजीपीपीएल : व्यवस्थापनाबरोबरच्या चर्चेतून निघाला तोडगा गुहागर, ता. 16 : सुरक्षेच्या कारण पुढे करुन सोमवारपासून (ता. 15) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात बायोमेट्रीक थम्ब अनिवार्य करण्यात आले. मात्र या सुविधेचा ...

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

सभापतीपदी पूर्वी प्रथमेश निमुणकर, शिवसैनिकांचे स्वप्न साकार गुहागर, ता. 16 : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. पूर्वी प्रथमेश निमुणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखेरच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून ...

आरसा’ कादंबरीमुळे मराठी साहित्याचा परीघ समृद्ध

आरसा’ कादंबरीमुळे मराठी साहित्याचा परीघ समृद्ध

ज्येष्ठ लेखक डॉ. आसाराम लोमटे यांचे मत गुहागर : डान्सबार आणि त्या अनुषंगाने येणारे मुंबईतील विश्व; तिथे होणारी स्त्रियांची पिळवणूक आणि त्यांचे प्रश्न. घरातला कर्ता पुरुष डान्सबारमध्ये वाहत गेल्यानंतर कुटुंबाची ...

मारुती छाया क्रिकेट संघाच्या नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

मारुती छाया क्रिकेट संघाच्या नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने दोन दिवस चालणाऱ्या नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका स्नेहल रेवाळे यांच्या हस्ते फीत ...

शनिवारी रात्री घडले थरार नाट्य

गोपनियता इतकी की रविवार सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाही होते अंधारात गुहागर, ता. 14 : शहरानजिकच्या एका गावात शनिवारी (ता. 13) रात्री धाड पडली. सदर घरात संशयास्पद काहीच मिळाले नाही. म्हणून त्या ...

Page 279 of 301 1 278 279 280 301