Tag: Marathi News

वानरांची लोकवस्तीकडे कुच

वानरांची लोकवस्तीकडे कुच

गुहागर:गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. अनेक गावातील जंगले ओसाड पडत आहेत.  त्यामुळे जंगली जनावरे लोकवस्तीकडे वळली आहेत.  त्यातच वानरांनी अक्षरशः लोकवस्तीत धुमाकूळ घातला आहे. वानरांच्या टोळीच्या ...

मनसे तर्फे शृंगारतळी पोलीस चौकी येथे मास्क वाटप

मनसे तर्फे शृंगारतळी पोलीस चौकी येथे मास्क वाटप

गुहागर : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांना मनसे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी विनोद गणेश जानवलकर, अनिल ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

आबलोलीत व्यापाऱ्यांनी केली कोविड टेस्ट

गुहागर : तालुक्यातील आबलोली ग्रामकृतीदल व पोलीस प्रशासन यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार आबलोली बाजारपेठेतील ज्या व्यापा-यांजवळ कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असेल तरच त्यांना आपला व्यवसाय अथवा दुकान उघडण्याची परवानगी देण्यात ...

शिधापत्रिका शोधमोहिमेची मुदत वाढवली

शिधापत्रिका शोध मोहीमेला स्थगिती

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारचे आदेश गुहागर, ता. 10 : गावागावात रेशन दुकानदारांमार्फत सुरु असलेली शिधापत्रिका शोध मोहिम तुर्तास थांबली आहे. बनावट व अपात्र शिधा पत्रिकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने ...

गुहागर : व्यापाऱ्यांनीही पाळला विकेंड लॉकडाऊन

गुहागर तालुक्यात कडकडीत बंद

शृंगारतळीत पोलीसांची वाहनचालकांवर कडक कारवाई गुहागर, ता. 10 : आज राज्यात विकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. त्याला गुहागर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी पाठींबा देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शृंगारतळीसह आबलोली, गुहागर, तळवली, ...

गुहागरात लस साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद !

गुहागरात लस साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद !

अनेकजण लसीकरण केंद्रावर जाऊन रोज हजेरी लावतात गुहागर : तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भावर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोविड लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यात आली असतानाच लसीचा तुटवड्यामुळे येथील ...

शृंगारतळी व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

शृंगारतळी व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

शासनाच्या निर्णयाचा निषेध गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशाने शृंगारतळी बाजारपेठ मंगळवारपासून पोलिस प्रशासनाने सक्तीने दुकाने बंद करण्यास लावल्याने व्यापारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. या लॉकडाऊनला येथील सर्व व्यापाऱ्यांनी विरोध ...

पडवे पेयजल योजनेचे वाजले तीनतेरा

पडवे पेयजल योजनेचे वाजले तीनतेरा

ठेकेदाराचा मनमानी कारभार; ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार गुहागर : तालुक्यातील पडवे गावात सुमारे १ कोटी ८७ लाख ३७२०० रूपये खर्चुन राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या शुभारंभपासून ...

गुहागर चिपळूण महामार्गासाठी 171 कोटी मंजुर गडकरींचे ट्विट

गुहागर शहरातील भू संपादन प्रक्रियाच पूर्ण नाही

गुहागर विजापूर महामार्ग : संयुक्त मोजणीनंतरचे काम रखडलेले गुहागर, ता. 9 : विजापुर महामार्गाच्या आरंभ बिंदुपासून गुहागर शहरातील भू संपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र मोडकाआगर पुलावर स्लॅब पडल्यानंतर ...

कोरोना चाचणी करणे हे सामाजिक कर्तव्य

कोरोना चाचणी करणे हे सामाजिक कर्तव्य

डॉ. दिवाकर चरके : लक्षणे आढळणाऱ्यांनी तपासणीसाठी पुढे यावे गुहागर, ता. 9 : कोरोना बाधीत असणे हा गुन्हा नाही. मात्र लक्षणे लपवण्याने तुम्ही समाजाचे नुकसान करता. तेव्हा लक्षणे आढळणाऱ्यांनी कोरानाची ...

Maharshi Parshuram College of Engineering

वेळणेश्र्वरमध्ये पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर सुरु होणार

अभियांत्रिकी महाविद्यालय घेणार ताब्यात ? अडचणींचे आव्हान गुहागर, ता. 9 : तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला ...

गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी

गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी

तालुकाध्यक्ष आरेकरांच्या प्रयत्नांना यश, 13 कामांना मिळाला निधी गुहागर, ता. 9 : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुचविलेल्या कामांपैकी 13 कामे मंजूर झाली आहेत. या कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 73 ...

Pramod Palande

पाटपन्हाळेतील प्रौढ बेपत्ता

गुहागर, ता. 9 : तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथून प्रमोद महादेव पालांडे (वय 47) हे बुधवार (ता. 7) पासून बेपत्ता आहेत. अशी तक्रार त्यांचा लहान भाऊ प्रविण याने गुहागर पोलिस ठाण्यात ...

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

आठ संघ आणि त्यामधील खेळाडूंची नावे ही वाचा आयपीएलच्या 14 व्या सीजनची सुरुवात आज 9 एप्रिल शुक्रवारपासून होत आहे. IPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI ...

guhagar nagarpanchyat

उपनगराध्यक्षाबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही

नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केली होती मागणी गुहागर, ता. 07 :   गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ स्तरावर कोणत्याही अटींची कुठेही चर्चा झालेली नाही. शहर विकास आघाडीचे कामकाज याही पुढे ...

श्री पाणबुडी देवी कलामंचतर्फे संतोष जैतापकर यांचा सत्कार

श्री पाणबुडी देवी कलामंचतर्फे संतोष जैतापकर यांचा सत्कार

गुहागर : गुहागर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व निर्मलक्ष फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष जैतापकर यांचा नुकताच मुंबई येथे श्री पाणबुडी देवी कलामंचातर्फे विशेष सत्कार करण्यात ...

नगरसेविका सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या

नगरसेविका सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या

राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांची वरिष्ठांकडे मागणी गुहागर :  गुहागर नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्तेवर आलेल्या गुहागर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षासह उपनागराध्यक्ष व अन्य नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये ...

आरजीपीपीएल व्यवस्थापनाला आली जाग

आरजीपीपीएल व्यवस्थापनाला आली जाग

प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले तपासणीसाठी गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी  क्षारयुक्त प्रदूषित पाण्याबाबत आरजीपीपीएल प्रशासनाकडे त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार केल्यानंतर आणि याबाबत बातमी प्रसिद्ध करताच येथील प्रशासनाला ...

अंजनवेल ग्रामपंचायतीला पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

अंजनवेल ग्रामपंचायतीला पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

महाराष्ट्रातील 14 ग्रामपंचायती, २ पंचायत समित्या आणि 1 जिल्हा परिषदेचा समावेश गुहागर, ता. 03 : केंद्र शासनातर्फे अंजनेवल ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी (पडताळणी वर्ष २०१९-२०) ...

सातारा जिल्ह्याला जोडणारा मार्ग सावर्डेतून

सातारा जिल्ह्याला जोडणारा मार्ग सावर्डेतून

प्राथमिक चाचपणी सुरू गुहागर : सावर्डे येथून सातारा जिल्ह्याला जोडणार्‍या नव्या मार्गाची चाचपणी सुरू झाली आहे. दुर्गेवाडी येथून मंजुत्रीमार्गे पाटणपर्यंत हा रस्ता नेण्यात येणार असून यामुळे रत्नागिरी परिसरातील लोकांना सातार्‍यामध्ये ...

Page 277 of 301 1 276 277 278 301