ग्रामस्थांनी स्वखर्चाने बांधला रस्ता
विसापूर गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंत कच्च्या रस्ता गुहागर, ता.09 : तालुक्यातील विसापूर गावातील गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंतचा कच्च्या रस्ता ग्रामस्थांनी तयार केला. त्यासाठी ग्रामविकास मंडळ स्थानिक ...
विसापूर गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंत कच्च्या रस्ता गुहागर, ता.09 : तालुक्यातील विसापूर गावातील गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंतचा कच्च्या रस्ता ग्रामस्थांनी तयार केला. त्यासाठी ग्रामविकास मंडळ स्थानिक ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले जाहीर मुंबई ता. 08 ; ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ ...
भातगांव तिसंग डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांनी बसवले नाटकं गुहागर, ता. 8 : देहदानाविषयी जागृती व्हावी म्हणून गुहागर तालुक्यातील भातगांव तिसंग डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांनी दोन अंकी नाटक बसवले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दादर ...
गुहागर, ता. 08 : महाराष्ट्राने खेलो इंडियाच्या नव्या पर्वातही पदकांच्या शतकाकडे कूच केली आहे. स्पर्धेत मंगळवारी जलतरणपटूंच्या तीन सुवर्णपदकांनी महाराष्ट्राचे स्थान भक्कम झाले. महाराष्ट्राची ३१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि २८ ...
तालुकाध्यक्ष कनगुटकर यांनी आ. जाधवांवर व्यक्त केली नाराजी गुहागर, ता. 08 : राज्याच्या नगरोत्थान योजनेतून गुहागर नगरपंचायतीला पालकमंत्री उदय सामंत यांनी १ कोटीचा निधी दिला आहे. तर गुहागर विधानसभा मतदार ...
गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका चर्मकार विकास मंडळाच्या वतीने जानवळे येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन ...
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानअंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम, प्रतिज्ञा सादरीकरण व जनजागृती फेरी उपक्रम संपन्न ...
गुहागर, ता. 08 : श्री स्वामी दत्त फाऊंडेशन(रजि.) अंतर्गत प्रत्येक महिन्याला "सामाजिक बांधिलकी उपक्रम" राबविण्यात येतो. हा कार्यक्रम दि. 05 फेब्रुवारी 2023 रोजी अनाथ, वंचित व भटक्या मुला-मुलींचे वसतिगृह असलेल्या ...
रत्नागिरी धन्वन्तरी रुग्णालय येथे 12 फेब्रुवारी रोजी १० ते १२ या वेळेत गुहागर, ता. 07 : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी रोजी वंध्यत्वावरील ...
विश्वबंधुत्वाचा संदेश घेऊन १७५० किमी प्रवास १४ दिवसात पूर्ण दापोली, ता. 07 : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती बंधुत्व हा संदेश घेऊन दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड आणि सचिन पालकर ...
गुहागर, ता. 07 : नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन व गुणगौरव सोहळा घेण्यात आला. हा सोहळा ...
भंडारी भवन येथे दि 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्हा हौशी जुदो संघटनेच्या वतीने पहिली रत्नागिरी जिल्हा जुदो चॅपियनशिप लिग स्पर्धा आयोजित करण्यात आली ...
युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू गुहागर, ता. 07 : सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत मोफत सीएसएमएस या ...
नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या वतीने दि.16 ते 26 फेब्रुवारी रोजी आयोजन दिल्ली, 06 : नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) वतीने 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान 22 व्या ...
जो बायडन, ऋषी सुनक नेत्यांना मागे टाकत पुन्हा नंबर-1 गुहागर, ता. 06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळत ...
पक्ष हे काम करण्याचे माध्यम गुहागर, ता. 06 : राजकीय पक्ष हे काम करण्याचे माध्यम आहे. निवडणूका लागल्यावर राजकारण करु, एकमेकांचे कपडे फाडू. मात्र त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे. गुहागर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी वारंवार गुहागरमध्ये येत राहीन. असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी केले. ते गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवात बोलत होते. A party is a means of working रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत आंगणेवाडीतील दौरा संपल्यावर रात्री उशिरा गुहागरमध्ये किनारा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. यावेळी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान यांच्यावतीने साहिल आरेकर व सिद्धेश आरेकर यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक करताना साहिल आरेकर म्हणाले की, किनारा युवा महोत्सवाची प्रेरणा उदय सामंत यांच्या बहर युवा महोत्सवातून घेतली. तरुणांना सोबत घेवून जाणारा नेता म्हणून उदय सामंत यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच पहिल्या युवा महोत्सवाचे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होती. परंतु गेली तीन चार वर्ष गुहागरमध्ये कोणी नेते सहज येण्यास तयार नसायचे. आज मात्र चित्र बदलले. आमदार शेखर निकम आणि मंत्री उदय सामंत दोघेही किनारा युवा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. A party is a means of working हाच धागा पकडून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरवात युवा महोत्सवापासून झाली. बहरमधुन अनेक कलाकार आम्ही राज्यातील सांस्कृतिक, कला क्षेत्राला दिले. त्याचबरोबर विकासाची कामे आम्ही सुरु केली. सामाजिक क्षेत्रात काम करताना ज्यावेळी आपण ठसा उमटवतो त्यावेळी आपले विरोधकही तयार होत असतात. मी वयाच्या 28 व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभा लढवली. तेव्हा बहरच्या माध्यमातून नाचगाण्याचे कार्यक्रम करणारा आणि क्रिकेट खेळणार आमदार कसा असु शकतो असा अपप्रचार माझ्याच काही मित्रांनी सुरु केला. परंतु बहर आणि क्रिकेटमधुन व्यासपीठ दिले त्या तरुणाईनेच उठाव केला आणि मला आमदार केले. A party is a means of working ...
रत्नागिरी, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी स्वयंसेवक व स्पर्धांमधील पंच यांचा प्रातिनिधीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते ...
लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता. 06 : येथील लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित किनारा युवा महोत्सव २०२३ चा आमदार शेखर निकम व गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष ...
गुहागर, ता. 06 : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि २४ ...
वरवेली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार यांनी केली हळद लागवडीची पाहणी गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागर च्या वतीने राबविण्यात आलेल्या हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत वरवेली येथील क्षितिज ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.