कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन
व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे; शुभांगी साठे रत्नागिरी, ता. 28 : मराठी भाषेच्या वाढीसाठी व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उप जिल्हाधिकारी ...