ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर येथे मराठी भाषा दिन
गुहागर, ता. 04 : ज्ञानरश्मि वाचनालय येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी श्री राजेंद्र आरेकर होते. ...