मणिपूरमध्ये भूस्खल्लन
लष्कराच्या जवानांसह 200 हून अधिक ग्रामस्थ बेपत्ता मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळजवळील नोनी जिल्ह्यात तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (ता. 29) रात्री भूस्खलन झाले. यामध्ये 200 हून अधिक ग्रामस्थ आणि जवान ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. 7 जवानांसह 14 जणांचा ...
