मंदार जोशी यांना ‘महाकृषी गौरव पुरस्कार २०२६’
७५० शेतकऱ्यांना संघटित करत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी गुहागर, ता. 28 : गुहागर ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. मंदार राजाराम जोशी यांची ‘महाकृषी गौरव ...
