सीए इन्स्टिट्यूटच्या शाखाध्यक्षपदी मंदार जोशी
रत्नागिरी, ता. 06 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सीए मंदार जोशी यांची निवड झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला.यावेळी रत्नागिरीतील सीए आणि विविध वित्तीय संस्था, व्यावसायिक आदींसाठी वर्षभरात विविध कार्यक्रम ...