हवाई दलाच्या महासंचालकपदी मकरंद रानडे
हवाई दलाच्या महासंचालकपदाची धुरा मराठी माणसाच्या हाती दिल्ली, ता. 04 : हवाई दल मुख्यालयात निरीक्षण तसेच सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी एअर मार्शल मकरंद रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एअर मार्शल संजीव ...