Tag: Mahashivratri festival at Masu

Mahashivratri festival at Masu

मासू स्वयंभू श्री सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 25 : तालुक्यातील स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान मासू येथे सालाबादप्रमाणे बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी "महाशिवरात्री उत्सव २०२५" या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ...