हेदवी श्री उमामहेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निसर्गरम्य हेदवी समुद्रकिनारी वसलेल्या श्री उमामहेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्ती भावाने ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत साजरा करण्यात आला. ...
