श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव
गुहागर, ता. 07 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर येथे प्रतिवर्षीप्रमाणे उद्या शुक्रवार दि. 08 मार्च 2024 रोजी श्रींचा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबर विविध मनोरंजनात्मक ...