योगासनात महाराष्ट्राच्या महिलांना सुवर्णपदक
चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाच्या तन्वी रेडीज हीचा समावेश गुहागर, ता. 06 : महाराष्ट्राच्या महिलांनी उत्कृष्ट समन्वय दाखवत ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील योगासनात सांघिक सुवर्णपदकाची बाजी मारली. सुवर्णपदकासह एक रौप्य ...