६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून ‘बाकी शून्य प्रथम’: तर द्वितीय ‘लिअरने जगावं की मरावं?’ गुहागर, दि.15 : ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून साईकला कला क्रीडा मंच, पिंगुळी या ...