उपनगराध्यक्षा सौ. प्रणिता साटले यांचा सत्कार
महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सौ. प्रणिता प्रवीण साटले यांचा सामाजिक, शैक्षणिक कार्यात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात ...