परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम
उद्योगमंत्री सामंत, १० हजार कोटींचा प्रकल्प रत्नागिरीत येणार रत्नागिरी, दि. 03 : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक राज्यातील उद्योगांमध्ये झाली असून, यात महाराष्ट्र देशात ...
