महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) मध्ये भरती
19 डिसेंबरपर्यत अर्ज मागणी रत्नागिरी, ता. 13 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) मध्ये भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्थापक, एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ, नंबरिंग मशीन ऑपरेटर सह बायंडर, लिपिक पदावर करार ...