‘महाराष्ट्राचा बालकवी’ ऑनलाईन स्पर्धा संपन्न
गुहागरची उर्वी किरण बावधनकर, किलबिल गटात प्रथम गुहागर, ता.17 : 23 व्या राज्यस्तरीय "महाराष्ट्राचा बालकवी" या काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले होते. नाशिक येथील ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संस्थेच्यावतीने ...
