रिक्षा चालक-मालक संघातर्फे श्री सत्यनारायण महापूजा
गुहागर, ता. 04 : गुहागर शहर रिक्षा चालक-मालक संघ, यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. गुहागर बाजारपेठ, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे मंगळवार दि. 07/02/2023 ...
