ग्रा. प. आबलोली येथे महापरिनिर्वाण दिन
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली येथील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे विश्वभूषण, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ...