मुंबईत २६ डिसेंबरपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन
नागरिकांना भेट देण्याचे गिरीश महाजनांचे आवाहन मुंबई, ता. 23 : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री २६ डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. २६ ...
