गुरुपौर्णिमेनिमित्त नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन
श्रीराम ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वेलदूर नवानगर राम मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये अनेक वर्ष संपन्न केला जातो. यावर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त परीसरातील सर्व ...