भरकटलेला बार्ज दोन महिन्यानंतर रनपार बंदरातच
रत्नागिरी, ता.09 : गोवा येथून बेलापूरकडे निघालेला एक बार्ज दोन महिन्यांपूर्वी तांत्रिक अडचणींमुळे भरकटले होते. तो रत्नागिरी जिल्ह्यातील रनपार बंदरात विसावला. दोन महिने उलटूनही हा बार्ज अद्याप त्याच ठिकाणी असून, ...