देशातील स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा?
न्यायालयाने कारणांचे वर्गीकरण करण्याचे आदेश मुंबई, ता. 07 : देशातील विविध राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत, त्या कारणांचं वर्गीकरण ...