धोपावे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
गुहागर, ता. 16 : तालुका विधी सेवा समिती गुहागर यांच्या वतीने ग्रामपंचायत धोपावे येथे महिलांचे अधिकार व त्यांच्या सुरक्षेबाबतचे कायदे तसेच लोकअदालत या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले ...
