जीवनाच्या उत्कर्षाची ताकद योगविद्येत
डॉ. स्वामी परमार्थदेव; रत्नागिरीत योगविद्या विषयावर व्याख्यान रत्नागिरी, ता. 16 : भारतीय संस्कृती जगविख्यात आहे. याच संस्कृतीत अनेकानेक क्रांतिकारक, समाजसेवक जन्माला आले ज्यांनी या देशाकरिता जीवन वेचले. भारत हा ऋषी ...